मिडगुलवाडी ता. शिरुर ग्रामपचायत 7 सदस्यसंख्या असणाऱ्या यानिवडणूकीत दोन जागा बिनविरोध तर 5 जागेसाठी निवडणूक लागली होती. या निवडणूकीत सतीष इचके, प्रभावती मिडगुले, निता कोळेकर, संध्या मिडगुले, व राहूल मिडगुले विजयी झाले आहेत. संध्या मिडगुले व स्वाती मिडगुले यांच्यात 107 मतदान पडल्याने बरोबरी झाली होती . चिठ्ठी काढून संध्या मिडगुले यांना विजयी घोषित करण्यात आले.भैरवनाथ पँनल विजयी झाल्याचे सांगण्यात आले. या निवडणूकीत वर्षा पिंगळे व देव मिडगुले बिनविरोध निवडुन आहले आहेत संध्या मिडगुले या माजी सरपंच आहेत<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.